inaugurates

काशी नगरीचा कायापालट होणार; 1500 कोटींच्या विकास योजनांचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजेच वाराणसीचा दौरा करणार आहेत.

Jul 15, 2021, 10:35 AM IST
PM Modi inaugurates Chennai-Andaman & Nicobar submarine optical fibre cable link PT2M17S

राणीबागेत प्राणी पक्षांसाठी ६ दालनांचं मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

 पेंग्विन पाठोपाठ देश विदेशातील प्राणी पक्षीही बागेत दाखल झाले

Jan 26, 2020, 07:02 PM IST

.....असं आहे ११ हजार फुटांवर स्थिरावलेलं भाजप कार्यालय

पाहा नेमकं हे कार्यालय आहे तरी कुठे

Nov 8, 2019, 01:20 PM IST
Nagpur Sena BJP Government Working On Inaguration And Laying Foundation Stone As Election On The Door PT2M4S

नागपूर : आचारसंहितेच्या आधी नागपुरात सर्वाधिक नारळ फुटले

नागपूर : आचारसंहितेच्या आधी नागपुरात सर्वाधिक नारळ फुटले

Mar 7, 2019, 06:35 PM IST
 PM Narendra Modi Inaugurates L_ts K9 Vajra Factory PT50S

नाशिक | 'के ९ वज्र' तोफेच्या कारखान्याचं उद्घाटन

नाशिक | 'के ९ वज्र' तोफेच्या कारखान्याचं उद्घाटन
PM Narendra Modi Inaugurates L_ts K9 Vajra Factory

Jan 19, 2019, 10:10 PM IST

दिल्ली: ईस्टर्न पेरिफेरलसह दिल्ली - मेरठ महामार्गाच मोदींच्या हस्ते लोकार्पण

हा महामार्ग बनवण्यासाठी ३० महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. मात्र अवघ्या १५ महिन्यांमध्ये या महामार्गाचं काम पूर्ण करण्यात आलंय.

May 27, 2018, 12:31 PM IST

काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती - राहुल गांधी

काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे, असे विधान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. दिल्लीत आयोजित कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल यांचे हे पहिले अधिवेशन आहे.

Mar 17, 2018, 11:32 AM IST

अबुधाबीतल्या पहिल्या हिंदू मंदिराचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन

अबुधाबीतल्या पहिल्या आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुस-या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झालं.

Feb 11, 2018, 04:28 PM IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी (१ ऑक्टोबर) करण्यात आले. शिर्डी हे जगभरातील साई भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विमानतळामुळे शिर्डी हे ठिकाण आता हवाई मार्गाने जोडले गेले आहे.

Oct 1, 2017, 01:49 PM IST