गुड न्यूज! IAS टीना दाबी प्रेग्नंट? सुट्टीसाठी केला अर्ज; चर्चांना उधाण
IAS Tina Dabi Pregnant: जैसलमेर जिल्हाधिकारी आणि IAS टीना दाबी प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. टीना दाबी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून मॅटरनिटी रजा मागितली आहे. टीना या मॅटरनिटीच्या रजेवर जात असल्याने जैसलमेरला लवकरच नवा जिल्हाधिकारी मिळू शकतो.
Jun 30, 2023, 12:39 PM ISTIAS Tina Dabi पेक्षा अधिक सुंदर आहे तिची बॅचमेट; पाहा जबरदस्त फोटो
टीना डाबी यांची गणना देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयएएसमध्ये केली जाते. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला टीना डाबीच्या आयुष्याशी संबंधित आणखी एक माहिती देणार आहोत. 2015 मध्ये टीना दाबीने वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. आणि UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय रँक 4 मिळवला. एका वर्षापेक्षा कमी तयारी करून UPSC नागरी सेवा परीक्षा कशी उत्तीर्ण करावी? (ias tina dabi also reached the wedding of her ias batchmate see the stunning pics)
Oct 9, 2022, 11:49 AM IST