imran song

काय??? इम्रान खान गाणं गाणारेय?

इम्रान खान आता लवकरच सिंगर इम्रान खान बनून आपल्यासमोर येणार आहे. कारण एका सिनेमासाठी इम्रानने नुकतच पार्श्वगायन केलं आहे. गाता गळा असलेल्या अनेक स्टार्संनी बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन केलं आहे.

Feb 26, 2012, 01:11 PM IST