Success Story: ग्लॅमरचे जग सोडून 10 महिन्यात क्रॅक केली UPSC, मिस इंडिया फायनलिस्ट 'अशी' बनली IFS
ऐश्वर्या शेओरन 'ब्युटी विथ ब्रेन' आयएफएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
Feb 13, 2025, 01:52 PM ISTSuccess Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात...
Success Story IFS officer Aishwarya Sheoran: ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले आणि कोणतेही कोचिंग न लावता पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.
Feb 12, 2024, 01:46 PM IST