icu

MUMBAI KEM HOSPITAL 47 YEAR OLD DOCTOR IN ICU AFTER CORONA POSITIVE TEST PT2M35S

मुंबई | केईएम रूग्णालयातील ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण

मुंबई | केईएम रूग्णालयातील ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण

Apr 9, 2020, 03:25 PM IST
Mumbai Mithibai College Stamped Some Students Are Rushed To Nearby Hospital PT1M35S

मुंबई | मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, 3 जण आयसीयूत

मुंबई | मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, 3 जण आयसीयूत

Dec 20, 2018, 11:50 PM IST

मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, १० जण गंभीर जखमी

मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

Dec 20, 2018, 11:44 PM IST

वर्ल्ड रेकॉर्डच्या जवळ पोहचलेल्या दिव्यांग डान्सर विनोद ठाकुरची प्रकृती बिघडली

'नच बलिए','इंडियाज गॉट टॅलेंट' अशा रिएलिटी शो मधून घराघरात पोहचलेल्या दिव्यांग ब्रेक डान्सर विनोद ठाकूर यांची तब्येत अचानक खालावली आहे. 

Apr 30, 2018, 02:03 PM IST

'सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल'च्या ICUतला एसी बंद

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या 'सुपर स्पेशालिटी' हॉस्पिटलमधल्या म्हणजेच नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील 'आयसीयू'मधील स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. मागील पंधरा दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली आहे.

Mar 29, 2018, 09:11 AM IST

आयसीयूतल्या चिमुरड्याची नर्सकडून अवहेलना

आयसीयूतल्या चिमुरड्याची नर्सकडून अवहेलना

Jun 14, 2017, 01:30 PM IST

अभिनेते विलास उजवणे यांची मृत्युशी झुंज

मराठी टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते विलास उजविणे हे सध्या मृत्युशी झुंज देत आहेत.

May 10, 2017, 06:27 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील आयसीयूत दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेय. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Mar 9, 2017, 09:53 AM IST

आयसीयूमधून दिला दहावीचा पेपर

मालेगावचा मयूर वाघ ऐन दहावी परीक्षेच्या पाच-सहा दिवस आधी अपघात होवून जखमी झाला. आता परीक्षेला मुकावं लागणार अशी स्थिती होती. पण मयूरची इच्छाशक्ती आणि नाशिक शिक्षण मंडळानं दिलेल्या परवानगीनं त्यानं आज पहिला पेपर दिला. 

Mar 7, 2017, 10:18 PM IST

आयसीयूमध्ये त्यांनी बांधल्या सात जन्माच्या गाठी

लग्न म्हणजे मोठा सोहळा, नवरा नवरी थाटमाट, मंत्रोच्चार आणि नातेवाईकांकडून होणार कोडकौतुक अशी कल्पना प्रत्येकाच्या मनात असते.

Dec 21, 2016, 10:37 AM IST

छगन भुजबळांना दाखल केले अतिदक्षता विभागात

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आर्थररोड तरुंगात कोठडीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या छातीत काल दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. त्यांना आयसीयूत हलविण्यात आलेय.

Apr 19, 2016, 03:08 PM IST