icc odi mens cricket world cup 2023

World Cup 2023 : पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर होणार 'हा' मोठा विक्रम

Cricket World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आता काही दिवसांचाच अवधी बाकी असून भारताचा अंतिम संघही जाहीर करण्यात आला आहे. भारताच्या मिशन वर्ल्ड कपला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष असेल ते हिटमॅन रोहित शर्माच्या कामगिरीवर

Sep 28, 2023, 09:47 PM IST