icc latest t20i ranking

Icc T20 Ranking : Suryakumar Yadav ने अखेर पाकिस्तानच्या बाबर आझमला पछाडलंच, पहा दोघांमध्ये किती अंतर?

टीम इंडियाच्या आक्रमक आणि युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Pakistan Babar Azam) पछाडत वरचा क्रमांक पटकावलाय.  

Sep 21, 2022, 03:40 PM IST