लग्नात वधूने होणाऱ्या पतीकडे मेहर म्हणून मागितली ५० पुस्तके
वेगवेगळ्या जातीधर्मात लग्नाच्या विविध चाली रिती असतात. मुस्लीम धर्मामध्ये देखील मेहर अशी एक रिती आहे ज्यामध्ये मुलगी तिच्या होणाऱ्या पतीकडे काहीतरी मागते. अनेक मुली दागिने, पैसे किंवा महागड्या वस्तू मागतात पण एका तरुणीने नवीन आदर्श घालून दिला आहे. तिने तिच्या होणाऱ्या पतीकडे असं काही मागितलं की सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.
Aug 14, 2016, 05:41 PM ISTधक्कादायक! २ बायकांचा खर्च भागत नाही म्हणून बनला बाईक चोर
एका व्यक्तीने २ विवाह केले त्यानंतर त्याला दोन पत्नींचा खर्च परवडत नव्हता. म्हणून त्यांनी खर्च भागवण्यासाठी चक्क बाईक चोरी करणं सुरु केलं. बाईक चोरी करणा-या या आरोपीला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. मुरली रामराव हा हमाल आहे. हमालींमधून मिळणा-या पैशातून दोन कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने त्याने बाईक चोरीला दुसरा धंदा सुरु केला होता.
Jul 11, 2016, 04:39 PM IST