husband caught his wife holding hands with someone in public

प्रियकरासह हातात हात घालून फिरत होती पत्नी; तितक्यात पती तिथे पोहोचला अन् रंगेहाथ पकडलं, मेट्रो स्थानकावर तुफान राडा

Viral Video: दिल्लीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत दावा केला जात आहे की, पतीने आपल्या पत्नीला प्रियकरासह फिरताना रंगेहाथ पकडलं. यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी आणि शिवीगाळ झाली. यावेळी महिलेच्या प्रियकराने मात्र घटनास्थळावरुन पळ काढला. 

 

Jul 22, 2023, 04:23 PM IST