चांगल सुरु असलेल्या रिलेशनशिपमध्ये विष कालवण्याचं काम करतात 5 गोष्टी; नात्यात समाधान कधीच राहत नाही
कोणत्याही नात्याची सुरुवात ही रोमँटिक आणि अतिशय सुंदर असते. पण कालांतराने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. याला कारण आहे नात्यामध्ये होणाऱ्या चुका. या चुका कोणत्या ते समजून घ्या.
Nov 8, 2024, 04:05 PM ISTलोकप्रिय लव्हस्टोरी ते घटस्फोटापर्यंत पोहोचलं शिखर धवनच नातं, नात्यामध्ये अजिबात करु नका या चुका
Relationship Tips : नातं टिकवणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. सुरुवातीच्या अगदी आकंठ प्रेमात बुडालेले दोन व्यक्ती एकमेकांपासून असे वेगळे होतात की ते पाहणं त्रासदायक होतं. अशावेळी नेमकं काय चुकतं हे आपण पण आता नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. यासाठी आपण IPL 2024 मधील पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन याच्या नात्यातून शिकणार आहोत.
Apr 5, 2024, 12:06 PM IST