सकाळी लवकर उठायला तुम्हाला कंटाळा येतो? मग 'या' टीप्स वापरा, नक्की फायदा होईल
जर आपण उशिरा उठलो, तर आपल्याला आरोग्यावर याचा परिणाम होतो. शिवाय आपल्या कामावर देखील याचा परिणाम होतो.
Aug 14, 2022, 07:32 PM ISTया टीप्सने सकाळी लवकर उठण्याचा संकल्प होईल पूर्ण
‘लवकर निजे,लवकर उठे त्याला आयु-आरोग्य लाभे.’ ही म्हण आपण अगदी आपल्या लहानपणापासुन ऐकत आलो आहे. मात्र लवकर जाग येत नाही म्हणून किंवा आळसामुळे आज आपण सुर्योद्यापूर्वी उठणे हे जवळजवळ विसरुनच गेलो आहोत.
Feb 5, 2018, 07:50 PM IST