how many times in a month railways blanket wash

रेल्वेत मिळणारे ब्लँकेट किती वेळा धुतले जातात? रेल्वेमंत्र्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Ashvini Vashnav on Blanket Washing: रेल्वेत वापरण्यात येणारे ब्लँकेट हे महिन्यातून किती वेळा धुतले जातात? रेल्वेमंत्र्यांनी दिलेले उत्तर एकून तुम्हीही थक्क व्हाल. 

 

Nov 28, 2024, 08:16 AM IST