how lamborghini was established

Lamborghini कारचा रंजक इतिहास, कशी बनली जगातील सर्वात वेगवान आणि महागडी कार

How Lamborghini Started: लॅम्बोर्गिनी कार रस्त्यावर दिसली की सर्वांच्या नजरा त्या कारकडे वळतात. आज लॅम्बोर्गिनी ही जगातील सर्वा महागडी आणि वेगवान कार म्हणून ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे या कारचा जन्म कसा झाला.

Jul 13, 2023, 10:42 PM IST

Ferrari विरुद्ध अपमानाचा बदला, शेतकऱ्याच्या मुलाने बनवली Lamborghini... रंजक कहाणी

How Lamborghini Started: इटलीत मित्र देशांनी अनेक सैनिक वाहनं आणि उपकरणं तिथेच सोडली होती. शेतकऱ्याच्या मुलाने त्या वाहनांच्या इंजिनापासून ट्रॅक्टर बनवण्याचा व्यवसाय सुरु केला.

May 20, 2023, 07:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x