honda cb350 price

Royal Enfield ला तगडं आव्हान; लाँच झाली सेम टू सेम बाईक; 350cc चं इंजिन अन् दमदार फिचर्स

होंडा मोटरसायकलने भारतीय बाजारपेठेत 350cc ची नवी बाईक होंडा सीबी 350 ला (Honda CB350) लाँच केलं आहे. या बाईकच्या आधारे पुन्हा एकदा होंडा 350cc सेगमेंटमध्ये हात आजमावून पाहत आहे. 

 

Nov 22, 2023, 07:04 PM IST