hingoli crime

शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Hingoli Crime: 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. येथे पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी ही जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीला शिकत होती. तेथे काम करणाऱ्या अंगणवाडी ताईच्या मुलाने हे दुष्कृत्य केले. त्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Aug 11, 2023, 05:56 PM IST

Hingoli Crime : बाईकवर बसवून शिवारात नेले अन्... टोळक्याकडून तरुणाची निर्घृण हत्या, समोर आले धक्कादायक कारण

Hingoli Crime : हिगोंलीच्या वसमत शहरामध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 12 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत रस्त्यावर फेकून दिले होते. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

May 18, 2023, 01:11 PM IST

Hingoli Crime : हिंगोलीत लव्ह जिहाद ? लग्नानंतर तरुणीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याचा गुन्हा दाखल

 Hingoli Crime News: लग्नानंतर तरुणीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा देखील झाला आहे. 

Nov 19, 2022, 05:24 PM IST