Hijab Row : राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा - गृहमंत्री
karnatak Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी इशारा दिला आहे.
Feb 11, 2022, 12:33 PM ISTVIDEO । 'हिजाब डे'ला पोलिसांनी परवानगी नाकारली
Hijab Controversy : Malegaon No Hizab Day
Feb 11, 2022, 07:55 AM ISTVIDEO । Hijab Controversy : हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद, गृहमंत्र्यांचे शांततेचे आवाहन
Home Minister Dilip Valse Patil On Hijab Controversy
Feb 11, 2022, 07:50 AM ISTHijab Controversy : मुंबईत आज निदर्शने, वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियात व्हायरल
Karnataka Hijab Controversy : हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केले आहे. राज्यात विनाकरण सामाजिक वातावरण खराब होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.
Feb 11, 2022, 07:41 AM ISTHijab Controversy : 'हिजाब डे'ला पोलिसांनी परवानगी नाकारली, शक्तिप्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हा
Hijab Controversy : मालेगावात विनापरवाना शक्तिप्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आजच्या हिजाब डेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
Feb 11, 2022, 07:27 AM ISTVIDEO! मालेगावात शुक्रवारी होणाऱ्या 'हिजाब डे'ला पोलिसांनी परवानगी नाकारली
Malegaon Police Denied Permission For Hijab Day
Feb 10, 2022, 10:45 PM ISTVideo | हिजाब समर्थनासाठी मालेगावात महिला मेळावा
Hijab Day Celebration In Malegaon On Friday
Feb 9, 2022, 06:35 PM ISTVIDEO | मालेगावात शुक्रवारी 'हिजाब दिवस' पाळण्यात येणार
Malegaon Hijab Day will celebrate On Friday
Feb 9, 2022, 04:25 PM IST