hijab controversy

Hijab Controversy : मुंबईत आज निदर्शने, वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियात व्हायरल

Karnataka Hijab Controversy : हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केले आहे. राज्यात विनाकरण सामाजिक वातावरण खराब होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.  

Feb 11, 2022, 07:41 AM IST

Hijab Controversy : 'हिजाब डे'ला पोलिसांनी परवानगी नाकारली, शक्तिप्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हा

Hijab Controversy : मालेगावात विनापरवाना शक्तिप्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आजच्या हिजाब डेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.  

Feb 11, 2022, 07:27 AM IST
Congress MLA Zeeshan Siddhique Visit Karnataka And Meet Muskan On Hijab Controversy PT1M9S

VIDEO | काँग्रेस आमदाराकडून मुस्कानचं कौतुक

Congress MLA Zeeshan Siddhique Visit Karnataka And Meet Muskan On Hijab Controversy

Feb 10, 2022, 09:15 PM IST

हिजाबचा वाद हिंदू राष्ट्रापर्यंत, हिजाबच्या आंदोलनात SAY NO TO HINDU RASHTRA चे पोस्टर्स

मालेगावात अजीज कल्लू स्टेडीयम येथे जमियत उलेमा संघटनेतर्फे  मुस्लिम महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं

Feb 10, 2022, 07:35 PM IST

Hijab Controversy : हिजाब वादाप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाने दिला 'हा' महत्त्वाचा आदेश

कर्नाटकातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या हिजाबवर बंदी (Karnataka Hijab Row)घालण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. 

Feb 10, 2022, 05:48 PM IST

महाविद्यालयात बिकीनी चालते का? हिजाब वादात अभिनेत्रीची उडी; प्रियंका गांधींना खडा सवाल

मिसेस वाड्रा, भारतीय संविधानात तुमच्या मतानुसार मुलींना शैक्षणिक संस्थांमध्ये बिकीनी घालण्याची परवानगी आहे? 

Feb 10, 2022, 05:43 PM IST

हिजाबबाबत नसिरुद्दीन शाह यांचं 'ते' वक्तव्य आताच का होतंय व्हायरल?

ही नवी बाब नाही की धर्माच्या ठेकेदारांनी धर्मग्रंथांमध्ये लिलिलेल्या संदर्भांना स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:च्याच सोयीनुसारच सादर केलं आहे

Feb 9, 2022, 06:30 PM IST

Hijab Controversy : हिजाब किंवा बिकिनी घालण्याचा महिलांचा अधिकार - प्रियांका गांधी

Hijab Controversy : कर्नाटकामधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब परिधान (Hijab Row) करण्यावरुन वाद उफाळला आहे. हा वाद देशात पसरत आहे. आता या वादात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी  (Priyanka Gandhi) यांनीही उडी घेतली आहे.

Feb 9, 2022, 02:04 PM IST

हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद, या संघटनेकडून मुस्कानला 5 लाखांचे बक्षीस

Hijab Controversy : कर्नाटकात 'अल्लाहू अकबर' नारे देणाऱ्या मुस्कानला जमीयत उलेमा-ए-हिंदकडून 5 लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.  दरम्यान, कर्नाटकातील हिजाबच्या वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत.  

Feb 9, 2022, 01:39 PM IST

कर्नाटकातील हिजाब वादाचं लोण महाराष्ट्रात, मुंबई, मालेगावात मुस्लीम संघटना रस्त्यावर

हिजाबच्या समर्थनार्थ असदुद्दीन ओवेसी सरसावले, कर्नाटकातील भाजप सरकारचा ओवसींकडून निषेध

Feb 8, 2022, 07:43 PM IST

'पहले हिजाब फिर किताब' महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात झळकली ही पोस्टर्स

कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या हिजाब वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. बीड शहराच्या बशीर गंज चौकामध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत.

Feb 8, 2022, 06:16 PM IST

कर्नाटकमध्ये हिजाब वाद चिघळला, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आमने-सामने, वाचा नेमका काय आहे वाद

महाविद्यालयामध्ये हिजाब परिधान केलेल्या मुलींना प्रवेश देण्यात आला, त्यानंतर भगवा गमछा घातलेले विद्यार्थी तेथे पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली.

 

Feb 8, 2022, 04:45 PM IST