पायाच्या तळव्यांना खाज येते, गरम होतात; 'या' गंभीर आजाराचे आहे पहिले लक्षण
Health Tips For Liver: लिव्हरमध्ये एखादा बिघाड झाला असेल तर आधीच शरीरात तसे संकेत दिसतात. यकृत खराब होण्याची प्राथमिक लक्षणं आहेत त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
Sep 15, 2023, 05:29 PM IST