health in summer

उन्हाळ्यात तुम्ही 'हे' पदार्थ खाताय का? मग वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकते गंभीर समस्या

Health Tips in Summer : उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. उन्हाळ्यात होणारी सामान्य समस्या शरीरात पाण्याची कमतरता दर्शवते. हीच समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. वेळेवर उपचार न केल्यास डिहायड्रेशनवर घातक ठरू शकते. यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रोजच्या जीवनशैलितील असे काही पदार्थ आहे जे वेळीच बंद नाही केले तर गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. 

 

May 18, 2023, 04:45 PM IST

Health Tips : उन्हाळ्यात खा 'या' पिठाच्या भाकऱ्या, शरीर राहिल निरोगी आणि मजबूत

Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर अनेकदा कमकुवत होते.  त्यामुळे उन्हाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या चार पिठाच्या भाकऱ्या तुमच्या शरीरासाठी निरोगी आणि मजबूत ठेवेल.

 

Mar 16, 2023, 03:38 PM IST

उन्हाळ्यात द्राक्ष आरोग्यास लाभदायक; जाणून घ्या फायदे

कोरोनाकाळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयोगी

 

Apr 14, 2021, 03:40 PM IST