Budget 2024: कॅन्सरच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरला अर्थसंकल्प; स्वस्त झाल्यानंतर औषधांच्या किमती किती?
Budget 2024 : कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलीये. त्यापैकी पहिले औषध म्हणजे ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन. हे अँटीबॉडी-औषध असून ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो.
Jul 24, 2024, 04:29 PM ISTCancer Treatment Cost: कॅन्सरच्या उपचारांसाठी एकूण किती खर्च येतो? का आहेत इतके महागडे उपचार?
Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एक्स-रे वरील शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 23, 2024, 04:42 PM ISTSickle Cell Anemia: 7 कोटी नागरिक सिकलसेल अॅनिमियाचे रुग्ण; लक्षणे, उपचार जाणून घ्या
Sickle Cell Anaemia: हा रोग संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या रक्तातील लाल रक्तपेशींवर थेट परिणाम करतो. सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार असतात, त्यामुळे त्या शरीरात सहजतेने फिरतात. पण जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याच्या रक्तपेशींचा आकार बदलतो.
Jul 1, 2023, 08:34 PM IST