HDFC बॅंकेतून 60 लाखांचे गृहकर्ज घेण्यासाठी किती हवा पगार? महिन्याला किती बसेल EMI?
स्वत:च हक्काच घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण इतकी रक्कम हाती नसल्याने बहुतांशजण गृहकर्जाचा पर्याय निवडतात.सर्व बॅंका, फायनान्स कंपन्या तुम्हाला घर घेण्यासाठी कर्ज देतात. यावेळी तुम्हाला महिन्याला किती ईएमआय बसेल? याची माहिती दिली जाते. एचडीएफसी बॅंक ही देशातील अग्रगण्य बॅंक आहे. याचे ग्राहक दिवसागणिक वाढताना दिसतायत. इथे मिळणाऱ्या गृहकर्जाविषयी जाणून घेऊया. एचडीएफसी बॅंकेचे स्पेशल हाऊसिंग कर्जाचे व्याज दर 8.75 टक्के ते 9.65 टक्के इतके आहे.एचडीएफसी बॅंकेचा स्टॅंडर्ड हाऊसिंग व्याजदर 9.40 टक्के ते 9.95 टक्के इतका आहे.
Nov 9, 2024, 01:34 PM ISTकित्येकांचे Salary Account असणाऱ्या दोन बड्या बँकांना RBI कडून कठोर शिक्षा; खातेधारकांचं काय?
RBI Imposed Panelty For HDFC and Axis Bank : या बँकांमध्ये अनेकांचीच खाती आहेत. तुम्हीही आहात खातेधारकांच्या या यादीत? पाहा महत्त्वाची बातमी
Sep 11, 2024, 02:08 PM IST
Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे 'ते' कोण
HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं.
Jul 12, 2023, 11:56 AM ISTHome Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर
BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.
Nov 12, 2022, 07:14 AM ISTHDFC Home Loan: एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी बॅडन्यूज, तुमचा EMI वाढणार
HDFC Home Loan Interest Rate : एचडीएफसीने व्याजदरात वाढ केली आहे. ज्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे.
Jul 31, 2022, 03:35 PM IST