haryana bambiha gang

वय 19, कारनामे असे की इंटरपोलने बजावली रेड कॉर्नर नोटीस... एका गँगस्टरची कहाणी

Gangster Yogesh kadyan : ज्या वयात मुलं कॉलेज पासआऊट करुन आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करतात त्याच वयात एका तरुणाने संपूर्ण राज्यात दहशत पसवलीय. अवघ्या 19 व्या वर्षी बनलेल्या या गँगस्टरविरोधात थेट इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावलीय.

Oct 27, 2023, 06:05 PM IST