विस्फोटक फलंदाजी करून इंग्लंडच्या खेळाडूने इतिहास रचला, IPL मध्ये 'या' टीमकडून खेळणार
NZ VS ENG : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक याने दमदार शतक ठोकलं.
Nov 29, 2024, 03:27 PM ISTकसोटी क्रिकेटमध्ये 'या' खेळाडूंच्या नावावर वेगवान तिहेरी शतक
Fastest Triple Century in Test Cricket : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने अवघ्या 310 चेंडूत तिहेरी शतक करत विक्रम रचला. पण कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान तिहेरी शतक करण्याचा विक्रम टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. एक नजर टाकूया कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान तिहेरी शतक करणाऱ्या फलंदाजांवर
Oct 10, 2024, 06:18 PM ISTजिथे वीरू बनला होता सुल्तान त्याच मैदानावर हॅरीने रचला इतिहास, सेहवागचा विक्रम मोडला
Eng vs Pak Multan Test : पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या कसोटीत युवा फलंदाज हॅरी ब्रूकने इतिहास रचला आहे. ब्रूकने आक्रमक फलंदाजी करत तिहेरी शतक लगावलं. याबरोबरच त्याने विरेंद्र सेहवागचा विक्रमही मागे टाकलाय.
Oct 10, 2024, 05:30 PM ISTमोडला 39 वर्षांपूर्वीचा महारेकॉर्ड, टेस्ट क्रिकेटमध्ये जो रूट आणि हॅरी ब्रुकने रचला इतिहास, पाकिस्तानची हालत खराब
Pakistan vs England 1st Test : मुलतान क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना खेळवला जात असून यात हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडत आपापली दुहेरी शतक लगावली. यासोबतच जो रूट आणि हॅरी ब्रुकने इतिहास रचला.
Oct 10, 2024, 02:30 PM ISTT20 World Cup साठी इंग्लंड संघाची घोषणा, 13 महिन्यांनंतर 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघानंतर आता इंग्लंडनेही पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर इंग्लंडच्य संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे.
Apr 30, 2024, 07:02 PM ISTIPL 2024 DC : चार पराभवानंतर दिल्लीचा मोठा निर्णय, हॅरी ब्रुकच्या जागी 'या' खेळाडूची होणार एन्ट्री
IPL 2024 Delhi Capitals : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. पाच सामन्यातील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर घसरला. या चार पराभवानंतर दिल्लीच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 8, 2024, 01:41 PM ISTIPL 2024 : डेव्हिड विलीच नाही तर 'या' इंग्लंडच्या खेळाडूंनी दिलाय 'गोलीगत धोका'
IPL 2024 : डेव्हिड विलीच नाही तर 'या' इंग्लंडच्या खेळाडूंनी दिलाय 'गोलीगत धोका'
Mar 30, 2024, 07:35 PM ISTIPL 2024 : यंदाच्या आयपीएल हंगामाला 'या' खेळाडूंचा टाटा गुड बाय
Players who will miss IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे युवा खेळाडूंमध्ये तसेच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढलीये.
Mar 14, 2024, 07:22 PM ISTIPL 2024 : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला धक्का, 4 कोटींचा 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर
Harry Brook pulls out of IPL 2024 : हॅरी ब्रुक बाहेर गेल्याने दिल्लीच्या संघात कोणाला सामील केलं जाईल? असा सवाल विचारला जात आहे. बदली खेळाडूची अद्याप घोषणा झाली नाही
Mar 13, 2024, 04:11 PM ISTIND vs ENG : वायफळ बडबड करणाऱ्या इंग्लंडला 'जोर का झटका', अखेर रोहित शर्माने सोडला सुटकेचा श्वास!
IND vs ENG Test series : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) याची भारताच्या कसोटी मालिकेसाठी हॅरी ब्रूकच्या जागी नियुक्ती करण्यात आलीये.
Jan 21, 2024, 05:29 PM ISTWI vs ENG: आयपीएल ऑक्शनआधी 'या' खेळाडूने ठोकल्या 442.86 च्या स्टाईक रेटने धावा, लिलावात खोऱ्याने पैसे ओढणार
WI vs ENG 3rd T20: सनरायझर्स हैदराबादने गेल्या लिलावात 13.25 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन ब्रूकला (Harry Brook) आपल्या संघात सामील करून घेतलं होतं. या मोसमात तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा फलंदाज ठरला होता.
Dec 18, 2023, 07:49 PM ISTMS Dhoni : धोनीने दिलेला 'तो' सल्ला कामी आला, कॅप्टन शाई होपने असा पलटला सामना!
West Indies vs England 1st ODI Highlights : शाई होपच्या विजयामागे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) मोठा हात असल्याचं बोललं जातंय. शाई होप (Shai Hope) याने सामन्यानंतर विजयाचं सुत्र सांगताना धोनीचा उल्लेख केलाय.
Dec 4, 2023, 04:23 PM ISTInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
Oct 29, 2023, 08:54 AM IST
वर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!
England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.
Oct 15, 2023, 09:29 PM ISTजॉस बटलर वक्तव्याची रोहित शर्माला धास्ती; म्हणतो, 'या' खेळाडूसाठी वर्ल्ड कपचे दरवाजे बंद नाहीत
Jos Buttler, World Cup 2023 : हॅरी ब्रूकला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषक स्पर्धेच्या संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अशातच आता इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर याने मोठं वक्तव्य केलंय.
Aug 26, 2023, 05:50 PM IST