harishchandragad

हरिश्चंद्रगडावरील महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी गणपती! शस्त्रधारी मूर्ती कुणी, कधी, का आणली, कुणाला काहीच माहित नाही

 हरिश्चंद्रगडावरील गपणतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कुणालाच माहित नाही. मात्र, ही मूर्ती  हरिश्चंद्रगडाचे प्रमुख आकर्षण आहे. 

Sep 15, 2024, 04:06 PM IST

'आई-बाबा मला माफ करा...', कोकणकड्यावरून उडी मारून तरुणीची मृत्यूला कवटाळणी; हरिश्चंद्र गडावर नेमकं काय घडलं?

Girl threw herself from kokankada : हरिश्चंद्रगडवरील 1400 फुट खोल कोकणकड्यावरून एका तरुणीने उडी मारत स्वत:चं आयुष्य संपावलं. नेमकं काय काय झालं? पाहा

Apr 9, 2024, 05:45 PM IST

हरिश्चंद्रगड पर्यटक, ट्रेकर्ससाठी बंद; ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

Harishchandragad : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हरिश्चंद्रगडावर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.31 डिसेंबर रोजी हरिश्चंद्रगडाबाबत तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Dec 29, 2023, 10:47 AM IST

हरिश्चंद्र गडावर पर्यटकाचा मृत्यू; रस्ता भरकटल्याने जंगलात अडकले

 अहमदनगर येथील अकोलेच्या हरिश्चंद्रगडावर आलेल्या सहा जणांच्या ग्रुपला धक्कादायक अनुभव आला आहे. रस्ता भरकटल्याने हे सर्व जण जंगलात अडकले यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. 

Aug 3, 2023, 07:12 PM IST

हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याला कुंपण, गिर्यारोहकांमध्ये संताप

हे पाऊल उचलण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

 

Apr 28, 2019, 07:18 PM IST

नियोजन चुकल्यामुळेच 'ते' ट्रेकर्स गडावर अडकले

ट्रेकर्सकडे केवळ एक हजार मीटर लांबीचाच दोरखंड होता.

Nov 26, 2018, 09:11 PM IST