hardik pandya 2022 goal

T20 WC 2022: हार्दिक पांड्यानं जाहीर केलं लक्ष्य, Video शेअर करत म्हणाला, "देव माझ्यावर खूश आहे, आता..."

टी 20 वर्ल्डकप जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारापैकी एक आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या आशा वाढल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडून (Hardik Pandya) सर्वात जास्त अपेक्षा आहेत. कारण गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही हार्दिक पांड्या उजवा आहे. आता हार्दिक पांड्यानं या वर्षासाठी आपलं लक्ष्य निश्चित केलं आहे. टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धा आणि उर्वरित दोन महिन्यांसाठी काहीतरी खास करण्याचं ठरवलं आहे. 

Oct 18, 2022, 02:52 PM IST