hans rajyog

Rajyog : मार्चमध्ये 200 वर्षांनंतर रुचक, मालव्यसह 3 राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Three Rajyog In Transit Kundli : मार्च महिन्यात 3 राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप पैसासह प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Feb 7, 2024, 08:21 AM IST

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तयार होणार 7 दुर्मिळ राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा

Rajyog: ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे. 

Dec 2, 2023, 07:46 AM IST

Rajyoga December 2023 : 300 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 3 राजयोग! 2024 'या' राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ

Rajyoga December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:58 PM IST

Hans Rajyog : 24 जूनला हंस आणि बुधादित्य राजयोग! 'या' राशींना धन-संपत्ती, वैभवासह नोकरीत यश

Budhaditya Rajyoga : 24 जून म्हणजे शनिवार वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी मिथुन राशीत सूर्याच्या संक्रमणाने  बुध आणि सूर्याचा संयोग होईल. ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल.

Jun 23, 2023, 01:25 PM IST

Shani Gochar 2023 : महाभाग्य राजयोग चमकवणार तुमचं भाग्य! अपार संपत्ती आणि प्रगतीकडे वाटचाल

Mahabhagya Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. त्यातही शनी गोचर (Shani Gochar 2023) याला अत्यंत महत्त्व आहे. कारण शनीदेव आपल्या कर्माची फळ आपल्याला देतो. त्यामुळे शनीदेवाला कामय प्रसन्न ठेवलं जातं. शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण केलं जातं. लवकरच शनी गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचं (zodiac signs effect) भाग्य उजळणार आहे.

Mar 11, 2023, 01:29 PM IST

Shubh Yog In Meen : 'मालव्य योग' आणि 'हंस राज योग'! 'या' राशींसाठी होणार छप्पड फाड पैशांची बरसात

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशी होणाऱ्या संक्रमणातून 12 राशींवर परिणाम होतं असतो. काही राशींसाठी हे भाग्यवान ठरतं तर काही राशींसाठी धोकादायक. लवकरच  'मालव्य योग' आणि 'हंस राज योग' येणार आहे. या काळात या राशींसाठी लोकांसाठी तो शुभ काळ ठरणार आहे. 

Feb 6, 2023, 02:07 PM IST