मूकबधीर कन्येचा थाटामाटात विवाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 05:38 PM IST‘१० बाय १०’नं दिली मंजिरीला नवी ओळख!
पोलियो झालेली मुलं कायमचं अपंगत्व आल्यानं खचून जातात. मात्र आपल्या अपंगत्वाच्या दु:खाला बाजूला सारून मंजिरी भोयर हिनं स्वत:च्या जीवनावरच कविता केल्या आहेत. मंजिरीनं कवितेला आपलं जग बनवून टाकलंय.. तिचा ‘१० बाय १०’ हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होतोय.
Aug 11, 2014, 07:39 AM IST