gun ki baat

'मन की बात' नको... आता हवी 'गन की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता 'मन की बात'ऐवजी पाकिस्तान विरोधात 'गन की बात' करावी, असा घणाघात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे शिवसेनेनं काढलेल्या 'रूमणे मोर्चा'त बोलत होते.

May 6, 2017, 12:57 PM IST

'आता गन की बातही करा'

पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करत मन की बातसोबत गन की बातही करा असा खोचक सल्ला वजा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. 

May 2, 2017, 07:28 PM IST