gujrat election results

गुजरात: मुख्यमंत्रीपदासाठी स्मृती इराणींचे नाव आघाडीवर, इतर नावांचीही चर्चा

गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची. 

Dec 19, 2017, 11:16 AM IST