gst council to decide

कोरोनाची औषधे, लस GST फ्री होणार का? यावर शुक्रवारी निर्णय होणार...कारण

कोरोनावर उपचारांसाठी आवश्यक असलेले औषधे, उत्पादने, उपकरणे आणि लसींवरील जीएसटी सरकार काढून टाकू शकते असा अंदाज बांधला जात आहे.

May 26, 2021, 01:15 PM IST