gratuity rules for central government employees

पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केली तरी मिळते Gratuity! वाचा काय सांगतो नियम

Gratuity Rule: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ग्रॅच्युटीबद्दल ऐकलं असेलच. पण अनेकांना याबाबत फारसं माहिती नसतं. त्यामुळे आपण ग्रॅच्युटीसाठी पात्र आहोत की नाही असा प्रश्न पडतो. जेव्हा कर्मचारी एखाद्या कंपनीत अनेक वर्षे काम केल्यानंतर नोकरी सोडतो तेव्हा त्याला पीएफ, पेन्शनसोबत ग्रॅच्युटी दिली जाते. 

Jan 13, 2023, 08:10 PM IST