govinda naam mera story

Govinda Naam Mera Trailer: कॉमेडी आणि मर्डर सस्पेंस घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय विकी कौशल

Govinda Naam Mera Trailer नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात Vicky Kaushal सोबत भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) दिसत आहेत. 

Nov 21, 2022, 11:27 AM IST