उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला पूर्ववैभव मिळणार - नाना पटोले
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला पूर्ववैभव मिळणार - नाना पटोले
Nov 27, 2019, 08:40 AM ISTसंजय राऊतांचा शायराना अंदाज; 'अभी तो पूरा आसमान बाकी है...'
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होत असणाऱ्या
Nov 27, 2019, 08:06 AM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा निर्यण येताच ....
Nov 26, 2019, 11:24 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTशिवसेनेची सत्ता स्थापन न झाल्याने नाराज शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुख्यमंत्री न झाल्याने आणि शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन न झाल्याने आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
Nov 25, 2019, 03:18 PM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM ISTबहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation
बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन ....
Nov 25, 2019, 08:25 AM ISTराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष
स्थिर सरकार स्थापन होणार का?
Nov 25, 2019, 07:21 AM ISTमुंबई | अजितदादांचा निर्णय स्वागतार्ह - पडळकर
मुंबई | अजितदादांचा निर्णय स्वागतार्ह - पडळकर
Nov 24, 2019, 05:55 PM ISTअजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली
'लाडू घशाखाली उतरले नाहीत, उतरणारही नाहीत'
Nov 24, 2019, 10:45 AM ISTमुंबई | राजकीय भूकंपानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
मुंबई | राजकीय भूकंपानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
BJP Leader Sudhir Mungantiwar On Maharashtra Government Formation
मुंबई | राज्यातील सत्तासंघर्ष ३-४ दिवसांत मिटणार
मुंबई | राज्यातील सत्तासंघर्ष ३-४ दिवसांत मिटणार
Maharashtra Government Formation To Be Resolved In Few Days