government hospital scam

सरकारी दवाखाने की घोटाळ्याचे कारखाने? जेनरिक मेडिकलच्या नावाखाली कोट्यवधींचे भूखंड लाटण्याचा डाव

Investigation Report : राज्यातल्या सरकारी रुग्णालयाच्या भूखंडांचं श्रीखंड नेमकं कुणाच्या घशात जातंय आणि हा मलिदा लाटण्यासाठी कुणाकुणाचं साटंलोटं आहे याचा झी 24 तसाने पदार्फाश केला आहे. 

 

Oct 18, 2023, 01:36 PM IST