gopinath gad

Raj Thackeray: 50 फुटांचा हार अन्...; राज ठाकरेंच्या स्वागतासाठी NCP च्या सरपंचानं केली जय्यत तयारी

Raj Thackeray Gopinath Gad: परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधातील (Raj Thackeray Warrent) अटक वॉरंट रद्द केलं आहे. कोर्टात हजर राहिल्यानंतर राज गोपीनाथ गडाला भेट देणार असून यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने जय्यत तयारी केली आहे.

Jan 18, 2023, 01:37 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर, परळी कोर्टात लावणार हजेरी

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यानंतर ते परळी कोर्टात हजेरी लावणार आहेत. 

Jan 18, 2023, 09:51 AM IST

धनंजय दादांचा पंकजा ताईंना 'दे' धक्का! गोपीनाथ गड राष्ट्रवादीच्या ताब्यात

बिनविरोध निघालेल्या पाच पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचा दणदणीत विजय पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पांगरी गोपीनाथ गड आणि तळेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. 

Dec 7, 2022, 06:07 PM IST

पंकजा मुंडेंचा आणखी एक पराभव; 30 वर्षांचा गड कोसळला...

 पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे प्राबल्य बीड जिल्ह्यामध्ये असल्याचं समोर आले. 

Nov 3, 2022, 05:02 PM IST
Pune Dispute In BJP After Pankaja Munde Speech At Gopinath Gad PT2M53S

पुणे | पंकजांच्या अस्वस्थतेवरून पुण्यात लढाई

पुणे | पंकजांच्या अस्वस्थतेवरून पुण्यात लढाई

Dec 14, 2019, 03:40 PM IST
Parli Chandrakant Patil Speech gopinath gad, beed PT8M51S

परळी : कुटुंबामध्ये भांडण झालं तर रस्त्यावर येऊन भांडायचं नसतं - चंद्रकांत पाटील

परळी : कुटुंबामध्ये भांडण झालं तर रस्त्यावर येऊन भांडायचं नसतं - चंद्रकांत पाटील

Dec 12, 2019, 03:50 PM IST

'हा माझ्या बापाचा पक्ष... मी पक्ष सोडणार नाही'

२७ जानेवारी रोजी औरंगाबादमध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार 

Dec 12, 2019, 03:29 PM IST
Parli Eknath Khadse Speech on gopinath gad PT24M42S

परळी | पंकजाताई पक्ष सोडणार नाही, पण माझा भरवसा धरु नका - खडसे

परळी | पंकजाताई पक्ष सोडणार नाही, पण माझा भरवसा धरु नका - खडसे

Dec 12, 2019, 02:45 PM IST