गुगल पे युजर्सना धोक्याचा इशारा; 'हे' अॅप असेल तर आत्ताच डिलीट करा
Google Pay Users Alert: तुम्हीदेखील गुगल पे वापरता का? तर आत्ताच सावध व्हा. कारण गुगलकडून युजर्सना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. काय आहे कारण जाणून घ्या.
Nov 23, 2023, 11:10 AM IST
Google Pay चा वापर आता डेबिट कार्डशिवाय आधार कार्ड नंबरने, पाहा सोप्या स्टेप्स
Google Pay with Aadhar Card : सध्या आपण सर्वचजण ऑनलाइन UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. GPay चा वापर वाढला आहे. छोट्या दुकानदारासह मॉलमध्ये आपण UPI पेमेंट करतो. आता Google Pay चा वापर करताना तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही. आधार कार्ड नंबरनेही Google Pay वापरता येणार आहे.
Jun 9, 2023, 04:09 PM ISTGPay करताना आताही मिळवू शकता Cashback! पेमेंट करताना या ट्रिक वापरून पाहा
देशात गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दुकानं, भाजी मार्केट, सार्वजनिक वाहतूक सेवा आणि इतर ठिकाणी डिजिटल पेमेंटचा वापर होत आहे.
Sep 30, 2022, 12:37 PM ISTGoogle Pay ने करा हजारोंची कमाई; अनेकांसाठी ठरतोय पार्ट टाईम बिझनेस
देशात गेल्या काही वर्षापासून डिजिटल पेमेंटमध्ये भरमसाठ वाढ झालीय.
May 20, 2022, 08:57 PM ISTGoogle Pay ची ट्राजॅक्शन लिमिट किती? जाणून घ्या ट्राजॅक्शन लिमिट कशी वाढवायची
google pay हे प्रसिद्ध upi आधारित मनी ट्रान्सफर अॅप आहे. त्याची सोपी इंटरफेस युसर्सला आवडते. पैसे ट्रान्सफर करण्याचा हा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे.
Jan 25, 2022, 10:07 AM ISTGoogle Pay वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा
आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.
Jan 14, 2022, 08:31 PM IST