good friends

महिलेचा चेहरा की पक्षी; पहिल्या नजरेत काय दिसलं? फोटो उलगडेल व्यक्तिमत्व

महिलेचा चेहरा की पक्षी; पहिल्या नजरेत काय दिसलं? फोटो उलगडेल व्यक्तिमत्व

Jan 21, 2025, 02:45 PM IST

'ट्रम्प आणि मोदी बनतील खूप चांगले मित्र'

डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. प्रचारादरम्यान ट्रंप यांनी पीएम मोदींची नीती आणि भारताचं कौतूक केलं होतं. दहशतवादाच्या विरोधात त्यांची निती खूप साफ असेल. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Nov 10, 2016, 10:50 PM IST