gold exchange tax

अखेर सोन्यावरील कर हटवला...

सोन्यावरील उत्पादन शुल्क अखेर हटवण्यात आलं आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत हि घोषणा केली आहे. २०१२-१३ च्या बजेटमध्ये सोन्यावर उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

May 7, 2012, 03:42 PM IST