going meet

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात पोहोचले आहेत. शरद पवार यांची संजय राऊत यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Nov 12, 2019, 10:57 AM IST