गोध्राकांडातील १८ दोषींना जन्मठेप
गुजरातमध्ये २००२ च्या गोध्राकांडानंतर उसळलेल्या आणंद जिल्ह्यातल्या पिरावली भगोल हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवलेल्या २३ जणांपैकी १८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच जणांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Apr 12, 2012, 02:11 PM ISTअमेरिकेत गोध्रा हत्याकांडाविरोधात प्रस्ताव
अमेरिकेच्या इलिनॉयस प्रांतातील हॉर्वे सिटी काऊंसिलने २००२ साली भारतात झालेल्या गोध्रा हत्याकांडाची निंदा करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. गोध्रा येथील दंग्यातील पीडितांना अद्याप न्याय न मिळाल्याबद्दल या प्रस्तावात चिंता व्यक्त केली आहे.
Mar 29, 2012, 06:35 PM ISTगोध्रा हत्याकांड आणि नरेंद्र मोदी
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकाजवळ ‘साबरमती एक्सप्रेस’च्या एस-६ बोगीला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून सुडाच्या आगीनं गुजरात पेटलं.
Feb 28, 2012, 01:11 PM ISTगुजरात दंगल १० वर्षांची भळभळती जखम
गुजरातच्या रक्तरंजित धार्मिक दंगलीला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ही भळभळती जखम अजूनही सुकलेली नाही. दंगलीत हजारो निरपराधांची शिरकाण करण्यात आली आणि याच दंगलीचा राजकारणासाठी खुबीनं वापरही करून घेण्यात आला. न्यायाच्या दरबारात सुरु आहे युक्तिवादाची लढाई.
Feb 28, 2012, 12:17 AM IST