goat farm

शेळीपालनातून नेमकं कसं आणि किती उत्पन्न मिळतं ? (व्हिडिओ)

गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात शेळीपालन व्यवसायाकडे अनेकजण वळत असल्याचे बघायला मिळते. खासकरून सुशिक्षित तरूण मंडळी या व्यवसायाकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहे.

Sep 18, 2017, 04:04 PM IST