goa

गोव्यात ब्रिटीश पर्यटक महिलेवर बलात्कार

दक्षिण गोव्यातील काणकोण इथे वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 

Dec 20, 2018, 10:51 PM IST

गोव्यातील पालोलेम समुद्रकिनाऱ्याजवळ ब्रिटीश महिलेवर बलात्कार

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या काळात गोव्यात अनेक परदेशी पर्यटक येतात.

Dec 20, 2018, 04:43 PM IST

मच्छी बंदीनंतर गोवा विरुद्ध संघर्ष पेटणार?

या बंदीचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसतोय

Nov 7, 2018, 04:51 PM IST

सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये नरकासुराच्या प्रतिकृतींचं दहन

सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

Nov 6, 2018, 08:38 PM IST

मासेमारी : गोवा सरकारच्या जाचक अटी, कोकणातील मच्छिमारांना फटका

मच्छीसाठी गोवा सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका कोकणातील मच्छिमारांना बसतोय. 

Nov 2, 2018, 11:08 PM IST

लग्नाआधी दीपिका-रणवीर देणार 'या' ठिकाणाला भेट

सर्वाचेच डोळे सध्या दीपिका आणि रणवीरच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिले आहेत. 

 

Nov 2, 2018, 09:01 AM IST

आजारी पर्रिकरांकडून २३० कोटींच्या सात प्रकल्पांना मंजुरी

आज मुख्यमंत्री पर्रिकर आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेत आहेत

Oct 31, 2018, 12:53 PM IST

गोव्यात काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपमध्ये जाणार?

काँग्रेसला आणखी 2 धक्के बसणार?

Oct 21, 2018, 11:38 AM IST

गोव्यात काँग्रेसच्या प्रयत्नांना भाजपकडून सुरुंग, पण...

सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही १४ आमदार 

Oct 17, 2018, 09:25 AM IST

काँग्रेसला धक्का, गोव्यातले २ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिलाय.

Oct 16, 2018, 04:10 PM IST

विश्वजीत राणेंकडे गोव्याचं नेतृत्व? काँग्रेसचे २ आमदार फुटण्याची शक्यता

गोव्यामधल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Oct 15, 2018, 11:37 PM IST

मनोहर पर्रिकर विशेष विमानानं गोव्यात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर विशेष विमानानं गोव्यामध्ये आणण्यात आलंय.

Oct 14, 2018, 05:14 PM IST

मुंबई ते गोवा... आलिशान क्रूझची सफर!

येत्या २४ ऑक्टोबरपासून हे क्रूझ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे

Oct 11, 2018, 03:42 PM IST