gitanjali gems

..तब्बल ५० किलो सोन्यासह नीरव मोदीचा भाऊ पसार

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) धोका दिल्या प्रकरणी सीबीआयने नीरव मोदी विरूद्ध गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच नेहल पसार झाल्याची चर्चा आहे.

May 26, 2018, 11:44 AM IST

धक्कादायक खुलासा: मुंबईच्या चाळीत राहतो बॅंक घोटाळ्यातील कंपनीचा डिरेक्टर

बहुचर्चीत पीएनबी घोटाळ्यात सामिल मेहुल चौकसी आणि नीरव मोदी याच्याची निगडीत ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये मेहुल चौकसीच्या कंपनीच्या डिरेक्टर्सचे नावंही सामिल केले आहेत.

Feb 20, 2018, 05:55 PM IST