girl in love

मुलीला तुम्ही आवडताय? 'अशी' वागली तर समजून जा

Relationship Tips: मैत्रिणींसोबत जाताना तुमच्याशी डोळ्याने संपर्क साधते. मैत्रिणींना कोपऱ्याने मारुन मानेने खुणावते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सोबत राहण्यासाठी कारणे शोधते. तुमच्याकडे ती स्वत:च्या कपड्यांकडे, मेकअपकडे किंवा केसांकडे लक्ष देण्यास भाग पाडते. 

Aug 26, 2023, 10:48 AM IST

मुलींमध्ये हे '5' बदल झाले म्हणजे समजा त्या प्रेमात पडल्या ...

तुमच्या आयुष्यात प्रेमाची आणि हक्काची व्यक्ती मिळणं हा आयुष्यातला उत्तम क्षण असतो. 

Jul 4, 2018, 04:44 PM IST