girl disappeared from home

'मी परत येईन..' म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना

14 year old girl: अ‍ॅलिसिया  नवारो आता 18 वर्षांची आहे, कॅनडाच्या सीमेपासून 40 मैल अंतरावर असलेल्या मोंटानामधील एका छोट्या गावात ती सापडली. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिने अधिकाऱ्यांना सांगितले की मी तीच मुलगी आहे जी सप्टेंबर 2019 मध्ये बेपत्ता झाली होती.

Jul 29, 2023, 12:06 PM IST