giant seamount discovered in pacific ocean

माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच पर्वत सापडला; पृथ्वीवरचा अवाढव्य शोध!

माउंट एव्हरेस्ट नाही तर पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत समुद्राखाली दडला आहे. हा पर्वत माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच आहे. 

Jan 26, 2025, 09:54 PM IST

माउंट एव्हरेस्ट नाही तर समुद्राखाली दडलाय पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत; बुर्ज खलिफा ठेंगणा दिसेल

आकाशाचे टोक आणि समुद्राचा तळ कुणुही गाठू शकलेले नाही. ज्याप्रमाणे अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे त्याच प्रमाणे समुद्राच्या तळाशी देखील अनेक रहस्य दडलेली आहेत. संशोधक या रहस्यांचा शोध घेत आहेत. या संशोधनदरम्यान संशोधकांनी समुद्राखाली सर्वात उंच पर्वत शोधला आहे. 

Aug 14, 2024, 11:02 PM IST

प्रशांत महासागराखाली दडलाय 'महाकाय' पर्वत, बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच

प्रशांत महासागराखाली संशोधकांना एक रहस्यमयी पर्वत सापडला आहे. हा पर्वत बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच आहे. यामुळे हा पर्वत पाहून संशोधक अचंबित झाले आहेत. 

Nov 28, 2023, 11:28 PM IST