ghuma

'ही' आहे मधुगंधा कुलकर्णीच्या आयुष्यातील घुमा; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

मधुगंधा शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शमध्ये लिहीलंय की, ''माझी चिमा. आहे माझी घुमा. घराची दाराची राणी असे ती चिमा. 

May 14, 2024, 08:04 PM IST

नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडेनंतर आता महेश रावसाहेब काळे...

पश्चिम घाटावरच्या एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले तीन दिग्दर्शक मराठी सिनेमांत आपला ठसा उमटवताना दिसतायत...  

Sep 27, 2017, 06:37 PM IST

'घुमा'तलं पसायदान मराठीसाठी तळमळ वाढवणार

घुमा या मराठी सिनेमातील पसायदान आता यूट्यूबवर आलं आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर चित्रित केलेली मराठी शाळांची लवकरच कशी स्थिती होईल, याचं विदारक चित्र यात मांडण्यात आलं आहे. 

Sep 26, 2017, 10:07 PM IST

ग्रामीण भागातील बाल कलाकार चित्रपट सृष्टीत रुजवतात पाय...

ग्रामीण भागातील मुलं आज सर्वच क्षेत्रात पाहायला मिळतात. कारण ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांमधील सुप्त गुणांना ओळखून त्या कलागुणांना वाव देताना पाहायला मिळतात. गाव खेड्यातील मुलांमध्ये अनेक कलागुण लपलेले असतात. ते ओळखता यायला हवे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जावं. अशा मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुलं किती पुढे जाऊ शकतात, याची कल्पनाही आपण करु शकत नाही.

Sep 25, 2017, 08:22 PM IST

लावणी 'इंग्लिश शिकवून सोडा'

'घुमा' या मराठी सिनेमात एक फक्कड लावणी ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे.

Sep 22, 2017, 10:05 PM IST

‘घुमा’चा प्रोमो प्रदर्शित

घुमा मराठी चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Sep 9, 2017, 01:15 PM IST

बोगस इंग्लिश मीडियमची लाज काढणारा सिनेमा मराठीत येतोय...

अशामुळे नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, याचं वास्तव 'घुमा' या मराठी सिनेमात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Sep 9, 2017, 01:10 PM IST

घुमा सिनेमाचं टीझर रिलीज

घुमा खास अस्सल ग्रामीण बाज आणि कथानक असलेला सिनेमा प्रेक्षकांना नवीन आनंद देणारा आहे. 

Aug 31, 2017, 08:59 PM IST