पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेह पाहताच नवविवाहितेने सातव्या मजल्यावरुन मारली उडी; एका घरातून निघाले दोन मृतदेह
गाजियाबादमध्ये पत्नी पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला होता. यानंतर तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
Feb 27, 2024, 02:22 PM IST
बाप्पा पाहतोयस ना! गणपती विसर्जनात DJ च्या तालावर नाचता नाचता राडा, पोरांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवलं
गणपती विसर्जनात डीजेच्या तालावर काही तरुण नाचत होते. पण याचवेळी असं काही झालं की, विसर्जनाच्या मिरवणुकीचं रुपांतर हाणामारीत झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sep 27, 2023, 04:17 PM IST
Video : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, हृदयाचे ठोके चुकविणारा CCTV फूटेज Viral
Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होता आहे. ज्यामध्ये जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना एक तरुण अचानक कोसळला.
Sep 17, 2023, 10:56 AM IST
पाण्याची भीती वाटू लागली, वागण्यात बदल होत गेले; 14 वर्षांच्या मुलाचा बापाच्या कुशीतच मृत्यू, काय घडलं नेमकं?
14 Years Old Boy Death of Rabies: कुत्रा चावल्याने एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Sep 6, 2023, 01:36 PM ISTखेळाखेळात होतोय हिंदूचा मुसलमान, तुमच्या मुलांच्या मोबाईलमध्ये आहेत का हे दोन App
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुस्लिम धर्मांतराचा डाव कसा साधला जायचा याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. याचं कनेक्शन थेट मुंबई आणि मुंब्र्यापर्यंत येऊन पोहचलंय.
Jun 8, 2023, 07:47 PM ISTऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणात मोठी माहिती समोर;मुख्य आरोपीचे मुंब्रा कनेक्शन उघड
ऑनलाईन गेमद्वारे या मुलींना जाळ्यात अडकवले जायचे. कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे अमिश दाखवले जायचे. अशा प्रकारे त्यांचे धर्मांतर केले जायचे.
Jun 5, 2023, 05:47 PM IST12 वर्षांच्या मुलाने रचला हत्येचा कट; मित्रांसाठी नको ते करुन बसला; पोलिसांनी असा उघड केला निरागस चेहरा
Crime News : हत्येचा 'कट' रचलेल्या अल्पवयीन मुलाचे पूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरी येणे-जाणे होते. हत्येनंतरही तो दाम्पत्याच्या घरी गेला होता. शेजारीच राहणाऱ्या मुलीला मात्र या सर्व प्रकाराबद्दल कोणतीच माहिती नव्हती
Dec 25, 2022, 05:25 PM IST'Good By Life' मृत्यूपूर्वी विद्यार्थ्याची पोस्ट, आत्महत्या की हत्या? गुढ वाढलं
विद्यार्थी आपल्या वडिलांच्या दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला, पण घरी पोहोचलाच नाही... घरापासून तब्बल 35 किमी दूर असलेल्या एका सोसायटीत आढळला त्याचा मृतदेह
Dec 1, 2022, 05:05 PM IST
Murder Mystery : अनैतिक संबंधात अडसर, 'दृश्यम' स्टाईलने काढला पतीचा काटा
Murder Mystery : 'दृश्यम' चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी मर्डर मिस्ट्री, घटनाक्रम एकूण पायाखालची जमीन सरकेल
Nov 14, 2022, 09:10 PM ISTजत्रेत पाळणा तुटल्याने मोठी दुर्घटना... मुलांना पाळण्यात बसवताय तर सावधान! पाहा धक्कादायक Video
जत्रेत पाळणा तुटला आणि एकच गोंधळ उडाला... Video पाहून उडेल अंगाचा थरकाप
Oct 1, 2022, 05:36 PM ISTShocking! लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टला कुत्र्याचा चावा, धक्कादायक Video
पाळिव कुत्र्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक Video सोशल मीडियावर व्हायरल
Sep 9, 2022, 05:45 PM ISTनवरा की सैतान ? गर्भवती बायकोला नवऱ्याने संपवलं, थरकाप उडवणारी घटना
आधी बायकोला संपवलं आणि मग सासरी फोन करुन घेऊन जाण्यास सांगितलं
Aug 16, 2022, 04:46 PM ISTकेवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात हत्या, गोळीबार करून आरोपी फरार...
घटना आहे गाजियाबादच्या वसुंधरा सेक्टर-८ मधील बॅक्विट हॉल इथली. येथे केवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात एकाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी पिस्तुलासह फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
Feb 10, 2018, 12:19 PM IST