अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट
Water Heater Geyser Most Common Mistakes : तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी
Dec 29, 2023, 08:00 AM ISTWater Heater Geyser: गिझर वापरताना ही काळजी घ्या, अन्यथा एक चूक पडू शकते महागात
Water Heater Geyser: हिवाळा सुरु असून सकाळी सकाळी झटपट पाणी गरम करण्यासाठी घरोघरी गिझरचा वापर केला जातो. गॅसवर पाणी तापवण्यापेक्षा अनेक जण बाथरुमध्ये गिझर लावून घेतात. हिवाळ्यात गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. वीज आणि गॅसवर चालणारा अशा दोन प्रकारचे गिझर सध्या बाजारात आहेत. या दोन्ही गिझरबाबतीत एक चूक चांगलीच महागात पडू शकते.
Dec 21, 2022, 01:42 PM ISTGeyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष
Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.
Dec 18, 2022, 01:09 PM IST