germany vs italy euro 2012

जर्मन आर्मी गार, इटली ठरली स्टार

विजेतेपदाची प्रबळ दावेदार जर्मनीचा पराभव करत इटलीनं युरो कप फायनलमध्ये धडक मारलीय. इटलीनं जर्मनीचा 2-1नं पराभव केला. इटलीच्या विजयाचा हिरो ठरला तो मारियो बॅलोटेली.

Jun 29, 2012, 08:07 AM IST